ठेवीचे आकर्षक व्याजदर

६ महिने ते १ वर्षापर्यंत ९%.
१ वर्षाचे वर (१३ महिने ) १०%.
२ वर्षाचे वर (२५ महिने ) १०.५%.
३ वर्षा पर्यंत (३६ महिने ) ११%.
दाम दुप्पट ८४ महिने.
जेष्ठ नागरिकांकरिता १% ज्यादा व्याज दर.
जेष्ठ नागरिकांचे वय ६० वर्ष पूर्ण असावे.
ठेवीवर ठेवलेल्या पैश्याच्या ८०% पर्यंत कर्ज.
कर्ज घेताना ठेवीवर देत असलेल्या व्याज दरापेक्षा २% ज्यादा व्याज दर.
ठेव मुदतीपूर्वी काढल्यास ज्यावेळी ठेव ठेवली असेल त्या कालावधी दरापेक्षा २% कमी व्याज दर आकारण्यात येईल.
पूर्ण गुंतवणूक करण्याची सुविधा.

कालावधी

सामान्य

जेष्ठ नागरिक

१०९६ दिवस ते..

८.५०%

८.७५%

७३१ दिवस ते १०९५ दिवस

८.००%

८.२५%

३६६ दिवस ते ७३० दिवस

७.५०%

७.७५%

२७१ दिवस ते ३६५ दिवस

७.००%

७.२५%

१८१ दिवस ते २७० दिवस

६.००%

६.२५%

९१ दिवस ते १८० दिवस

५.५०%

५.७५%

४१ दिवस ते ९० दिवस

५.००%

५.२५%