दैनिक बचत ठेव(पिग्मी ठेव)

ठेवीचे आकर्षक व्याजदर

दैनिक एजन्ट मार्फत दैनिक खाते उघडण्याची सुविधा.
जमा ठेवीच्या ८०% कर्ज.
ठेव ६ महिन्यापर्यंत चालविणे आवश्यक.
मुदत पूर्वी ठेव परत काढल्यास १०% कपात + २० रु. पासबुक चार्जे लागेल.
ठेवीतून कर्जात पैसे जमा केल्यास २% ज्यादा व्याज लागेल.
आपले पासबुक प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या तारखेला तपासून घ्यावे.
एक वर्ष खाते नियमित चालविल्यास संस्थेच्या वतीने ४% द. सा. द. शे. व्याज देण्यात येईल.

रु.

१ वर्ष (मिळणारी रक्कम)

१०

१३७२८

२०

७४५९

३०

१११८८

५०

१८६४७

१००

३७२९६