ठेवीचे आकर्षक व्याजदर

१ वर्षासाठी ९% व्याज दर *३ वर्षासाठी ९.५% व्याज दर *५ वर्षासाठी १०% व्याज दर

रु. १००/- च्या पटीत रिकरिंग ठेव उघडता येईल.
अर्जात नमूद कालावधी करीत ठेव चालविणे आवश्यक राहील.
ठेव १ वर्षाच्या कालावधी पूर्वी बंद केल्यास कोणत्याही प्रकारचे व्याज दिले जाणार नाही.
ठेवीच्या ८०% कर्ज घेण्याची सुविधा.
कर्ज घेताना ठेवीवर देत असलेल्या व्याज दरापेक्षा २% ज्यादा व्याज दर.
मुदत पूर्वी खाते बंद केल्यास रु. २०/- पासबुक चार्ज लागेल.

हफ्ता रु.

१ वर्ष

३ वर्ष

५ वर्ष

१००

१२६०

४१७६

७८३०

२००

२५२०

८३५३

१५६०९

३००

३७८०

१२५३३

२३४१४

४००

५०४०

१६७१३

३११५९

५००

६३००

२०९६१

३९०१३