" गायत्री अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी "

गायत्री अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.,३ कुरुकुलम अपार्टमेंट शाहू कॉलनी, विश्वकर्मा नगर, तुकडोजी पुतळा, मानेवाडा रोड, नागपूर.

gayatriurbansociety@gmail.com

+९१ ७०३०५६२८२८

content
content
content
hero

आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या...

सर्व सामान्य जनतेला, छोट्या व्यापाऱ्याला, दुकानदाराला व्यापार किंवा उद्योगाला किंवा माध्यम उत्पन्न गटाला, दैनिक उत्पन्न होत असते. त्यांना आपल्या गर्जाकरिता सहज बचत करून भांडवल जमा करता यावे व आपले उद्दिष्ट साध्य करता यावे या उद्देश्याने बचत करण्यास साह्यभूत होणारी ही योजना गायत्री अर्बन क्रेडिट कॉ. ऑप. सोसायटी ली. नागपूर सादर करीत आहे. या मागील उद्देश असा कि खातेदाराला थेंब थेंब पैसा जमा करून त्याचा उपयोग एकमुक्त रकमेने करता यावा.

content

दैनिक बचत ठेव(पिग्मी ठेव)

जमा ठेवीच्या ८०% कर्ज सुविधा उपलब्ध .

अधिक वाचा...
content

बचत ठेव

दर ६ महिन्यानी ५% व्याज.

अधिक वाचा...
content

आवर्त ठेव( R D )

जमा ठेवीच्या ८०% कर्ज सुविधा उपलब्ध.

अधिक वाचा...
content

मुदत ठेव (FD)

दाम दुप्पट ८४ महिने.

अधिक वाचा...
content

होम लोन

होम लोन सुविधा उपलब्ध.

content

गोल्ड लोन(सोने तारण कर्ज)

१% व्याज दराने सोने तारण कर्ज उपलब्ध.

content

मासिक व्याज योजना

content

सर्व साधारण कर्ज

content

सर्व प्रकारचे कर्ज